Home LATEST राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले- ‘शेतकऱ्यांनी मागितली मंडी ,पीएम ने दिली मंदी’

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले- ‘शेतकऱ्यांनी मागितली मंडी ,पीएम ने दिली मंदी’

0
राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले- ‘शेतकऱ्यांनी मागितली मंडी ,पीएम ने दिली मंदी’
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती, अर्थव्यवस्थेतील मंदी आणि कृषी कायद्याबाबत काँग्रेस सरकारवर निशाणा साधतेय
  • यंध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निशाणा साधला
  • राहुल गांधीं म्हणाले “देशातील शेतकऱ्यांनी बाजाराची मागणी केली. पंतप्रधानांनी भयानक मंदी दिली.”
  • महागाईदरम्यान देशाची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीच्या टप्प्यातून जात आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: