राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा; म्हणाले ‘अनियोजित लॉकडाउनने कोट्यावधी लोकांचे जीवन नष्ट केले’

0
1
  • देशात आजपर्यत कोरोनाचे 1 कोटी रुग्ण झालेत
  • तसेच जवळपास दीड लाख रुग्ण मृत्यूमुखी पडले
  • यावर राहुल गांधीने पंतप्रधानांवर निशाणा साधला
  • म्हणाले ‘यांचे अनियोजित लॉकडाउन 21 दिवसांत लढाई जिंकणे’ यशस्वी ठरले नाही’
  • ‘ परंतु यामुळे देशातील कोट्यावधी लोकांचे जीवन नक्कीच नष्ट झाले’

Photo: rahulgandhi