राहुल गांधींचा तमिलनाडू दौरा !; जल्लीकट्टू कार्यक्रमात सामील

0
1

कॉंग्रेसची राहुल गांधी (rahulgandhi) हे तामिलनाडू (tamilnadu)दौऱ्यावर असून त्यांनी जल्लीकट्टू कार्यक्रमात भाग घेतला

  • कॉंग्रेसची राहुल गांधी हे तामिलनाडू दौऱ्यावर आहेत
  • येथे पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे
  • यादरम्यान राहुल गांधी यांनी जल्लीकट्टू कार्यक्रमात भाग घेतला
  • तसेच चार दिवस चालणाऱ्या पोंगल या सणाला सुरवात झाली आहे
  • यामुळे राहुल गांधी यांनी या सणात सामील होण्यासाठी तसेच संस्कृती पाहण्यासाठी तामिळनाडूत आहेत