Home LATEST राजस्थान सरकारने ८ शहरांमध्ये लावला नाईट कर्फ्यू, राजधानीत कलम १४४ लागू

राजस्थान सरकारने ८ शहरांमध्ये लावला नाईट कर्फ्यू, राजधानीत कलम १४४ लागू

0
राजस्थान सरकारने ८ शहरांमध्ये लावला नाईट कर्फ्यू, राजधानीत कलम १४४ लागू
  • राजस्थान सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रात्री कर्फ्यु लावला आहे
  • राज्यातील सर्वाधिक प्रभावित असलेल्या ८ जिल्हा मुख्यालयांमध्ये रात्री कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे
  • यासोबतच सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावण्याचा दंड वाढवून ५०० रुपये करण्यात आला आहे
  • राजधानी जयपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे
  • मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

नाईट कर्फ्यु साठी अहमदाबाद संपूर्ण बंद

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: