बलाढ्य चेन्नई वर राजस्थान रॉयल्स चा १६ धावांनी विजय

0
7
  • आज आयपीएल चा चौथा सामना राजस्थान आणि चेन्नई या दोन संघांमध्ये पार पडला
  • हा सामना युएई च्या शारजाहं स्टेडियम मध्ये खेळल्या गेला
  • यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज ने टॉस जिंकत गेंदबाजी घेण्याचा निर्णय घेतला होता
  • राजस्थान रॉयल्स ने १६ रणांनी जिंकली
  • राजस्थान च्या संजू सॅमसनने ७४ रणांची उत्कृष्ट पारी खेळली
  • चेन्नई सुपर किंगच्या सॅम कुराणने ३ विकेट घेतल्या
  • राजस्थान रॉयल्स स्कोर (२१६/७) २० ओवर , चेन्नई सुपर किंग स्कोर ( २००/६)
  • जोफ्रा आर्चारने ८ बॉल मध्ये २७ रणांची धडाकेबाज पारी खेळली

Leave a Reply