Home BREAKING NEWS राजस्थान रॉयल्स चा चेन्नई सुपर किंग्स वर ७ विकेटांनी विजय

राजस्थान रॉयल्स चा चेन्नई सुपर किंग्स वर ७ विकेटांनी विजय

0
राजस्थान रॉयल्स चा चेन्नई सुपर किंग्स वर ७ विकेटांनी विजय
  • IPL चा ३७ वा सामना शेख ज़ायेद स्टेडियम, अबू धाबी वर खेळल्या गेला
  • या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी चा निर्णय घेतला
  • चेन्नई सुपर किंग्स २० ओवर मधे फक्त १२५ रन पर्यत मजल मारू शकली
  • राजस्थान रॉयल्सने १७ ओवर मधेच ७ गडी राखुन चेन्नई सुपर किंग्स वर विजय मिळवला
  • या मधे सर्वाधिक ७० धावा जोस बटलर ने काढल्या
  • चेन्नई सुपर किंग्स-१२५-५(२० ओवर)
  • राजस्थान रॉयल्स-१२६-३(१७.३ ओवर)
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: