Home BREAKING NEWS IPL2020: राजस्थान रॉयल्स चा ८ विकेटांनी विजय

IPL2020: राजस्थान रॉयल्स चा ८ विकेटांनी विजय

0
IPL2020: राजस्थान रॉयल्स चा ८ विकेटांनी विजय
  • IPL चा ३९ वा सामना दुबई इंटरनेशनल स्टेडियम, दुबई येथे खेळल्या गेला
  • या सामन्यात सनराईजर हैदराबाद ने टॉस जिंकत
  • प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला
  • या सामन्यात सनराईजर हैदराबाद च्या मनीष पांडे ने ८३ रन ची खेळी केली
  • तर सनराईजर हैदराबाद च्या विजय शंकर ने ५३ रन ची खेळी केली
  • राजस्थान रॉयल्स- १५४-६(२० ओवर)
  • सनराईजर हैदराबाद-१५६-२(१८.१ ओवर)
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: