Home LATEST वेटरंस दिवसानिम्मित राजनाथ सिंह यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली; म्हणाले ‘तेजस लढाऊ विमानाच्या निर्णयाने रोजगार निर्माण होतील’

वेटरंस दिवसानिम्मित राजनाथ सिंह यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली; म्हणाले ‘तेजस लढाऊ विमानाच्या निर्णयाने रोजगार निर्माण होतील’

0
वेटरंस दिवसानिम्मित राजनाथ सिंह यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली; म्हणाले ‘तेजस लढाऊ विमानाच्या निर्णयाने रोजगार निर्माण होतील’

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी व्हेटेरन्स डे निमित्त शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली तसेच एलसीए तेजस (tejas) लढाऊ विमानांन मुळे अधिक रोजगार वाढतील असे म्हणाले

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हेटेरन्स डे निमित्त शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली
  • यावेळी त्यांनी सेवानिवृत्त सैनिकांना उद्देशून सांगितले की ‘ते एकदा सैनिक झाले की आपले सैनिक कायमचे सैनिक होतात’
  • तसेच ते म्हणाले ‘आम्ही एचएएलकडून 83 स्वदेशी एलसीए तेजस लढाऊ विमानांच्या संपादनास मान्यता दिली आहे’
  • ‘या निर्णयामुळे देशातील अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल’

Leave a Reply

%d bloggers like this: