रामोजी फिल्मसीटी 18 फेब्रुवारीपासून खुलणार

0
25

रामोजी फिल्मसीटी 18 फेब्रुवारीपासून खुली होत आहे. कोरोनामुळे बंद असलेली फिल्मसीटी पुन्हा सुरु होणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रामोजी फिल्मसीटी ही तब्बल 2000 एकरांवर पसरलेली आहे. रामोजी फिल्मसीटीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे. जगातील सर्वात मोठी फिल्मसीटी म्हणूनही रामोजी फिल्मसीटीची ओळख आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक या फिल्मसीटीला भेट देत असतात.