रणवीर अन दीपिकाची क्युट केमिस्ट्री !; खास अंदाजात दिल्या क्रीसमसच्या शुभेच्छा

0
4
  • अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या
  • त्याने दोघांचा एक क्युट फोटो शेअर केला आहे
  • यामध्ये रणवीर सिंगच्या बाजूला दीपिकाचा छोटासा फेस दिसून येत आहे
  • या फोटो वरून दोघे सोबत खूप एन्जॉय करत असल्याचे दिसून येते

Photo: @ranveersingh