रणवीर सिंहने शेअर केला एक झक्कास फोटो, पाहिलात का?

0
44

सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह हा सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव असतो. नेहमी तो स्वःत हाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. तसेच त्याचा गेटअप चाहत्यांना नेहमी आवडतो. सध्या त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तो भारी दिसतोय. त्याने त्याला ‘ब्राऊन मुंडें’ असं कॅप्शन देखील दिले आहे. चाहत्यांनी देखील त्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.