पाकिस्तानमध्ये बलात्काऱ्यांना केले जाईल नपुंसक; इमरान खानचा मोठा निर्णय

0
1
  • पाकिस्तानमधील बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा देण्यासाठी इमरान खानने नवीन सरकार कायदा आणला आहे
  • या कायद्यानुसार बलात्कार करणार्‍यांना इंजेक्शन देऊन नपुंसकत्व दिले जाईल
  • वैद्यकीय शास्त्रात या प्रक्रियेस रासायनिक कास्ट्रेशन (रासायनिक नसबंदी) म्हणतात
  • मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांनी हा कायदा करण्यासाठी तत्वत: मान्यता दिली
  • याशिवाय लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवरही लवकरच सुनावणी होईल