रतन टाटाने दत्तक कुत्र्यांसोबत शेअर केले काही ‘हृदयस्पर्शी क्षण’; सर्वत्र होतेय स्तुती…

0
17
  • टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एक सुंदर फोटो शेअर केला
  • या फोटोत रतन टाटा दोन कुत्र्यांसोबत आनंदात दिसून येत आहे
  • त्यांनी हे कुत्रे दत्तक घेतले आहे
  • हा फोटो शेअर करत ते म्हणाले –
  • ‘या दिवाळीत बॉम्बे हाऊसच्या दत्तक कुत्र्यांसह काही हृदयस्पर्शी क्षण’
  • ‘विशेषत: गोवा, माझ्या कार्यालयातील सहकारी’
  • या फोटो वर लोक अनेक छान कंमेंट करत त्यांची स्तुती करत आहेत