Home International खरंच..! युएईच्या पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींनी घेतली कोरोनाची लस

खरंच..! युएईच्या पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींनी घेतली कोरोनाची लस

0
खरंच..! युएईच्या पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींनी घेतली कोरोनाची लस
  • युएईचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली
  • त्यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली
  • ज्यामध्ये ते लस घेताना दिसत आहेत
  • ‘आज कोरोनाची लस घेताना आम्ही सर्वांच्या संरक्षणाची आणि चांगल्या आरोग्याची कामना करतो’
  • ‘ युएईमध्ये लस उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या टीमचा मला अभिमान आहे’
  • ‘युएईमध्ये भविष्य नक्कीच आणि नेहमीच चांगलं असेल’, असं ट्विट त्यांनी केलं’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: