Realme7 आणि Realmi7 pro या दिवशी होणार भारतात लॉन्च

0
35

रियलमी 7 प्रो आणि रियलमी 7 भारतात लॉन्च होणार आहेत

पुढील महिन्यात 3 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 वाजता भारतात लाँनचिंग केली जाईल

रिअल मी इंडिया चे सीइओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून माधव फास्टर 7 केले आहे

रियलमी 7 आणि रियलमी 7 प्रो स्मार्टफोन 65 वॅट सुपरडार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असनार

Leave a Reply