Redmi K30S लाँच; दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

0
40
  • शाओमीचा (Xiaomi)सब ब्रॅण्ड असलेल्या Redmi चा K30S हा स्मार्टफोन नुकताच लाँच
  • अनेक दिवसांपासून या फोनची सर्वत्र चर्चा आहे
  • अखेर हा फोन आता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार
  • रेडमी म्हणाला हा शाओमी Mi 10T चं रिब्रॅण्डेड व्हर्जन आहे
  • Mi 10T गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला आहे Redmi K30S ची किंमत 28,570 रुपये इतकी आहे
  • हा फोन ब्लॅक आणि सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे