Home BREAKING NEWS महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ,मंदिरे उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ,मंदिरे उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 

0
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ,मंदिरे उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 
  • सोमवार पासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार
  • असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले
  • गेले अनेक दिवसांपासून राज्यातील विविध संप्रदाय, धार्मिक संघटना यांनी मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली होती
  • यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुरवधही झाला वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही
  • राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन करावे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: