बीएआरसीच्या टीव्ही टुडे नेटवर्कवरचा दंड रद्द; बॉम्बे हायकोर्टाचा आदेश

0
9
  • मुंबई हायकोर्टाने ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेड कंपनीला दंड सुनावला होता
  • तो पाच लाख रुपये दंड ठोठावण्याचा आदेश आता रद्द करण्यात आला
  • नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला
  • बीएआरसीच्या शिष्टमंडळाने १ जुलै २०२० रोजी दिलेला आदेश स्थगित केला