रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा यांचे निधन

0
49

रिपब्लिक भारत टीव्हीचे (Republic Bharat)अँकर विकास शर्मा (Vikas Sharma) यांचे निधन झाले.विकास शर्मा रिपब्लिक भारत टीव्हीवर रात्री 9 वाजताचा ‘ये भारत की बात है’ हा कार्यक्रम घ्यायचे.उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोना (covid19) झाला होता मात्र यातून ते बरे झाले होते.अचानक निधानाच्या बातमीमुळे रिपब्लिकन मीडियाने यावर दुःख व्यक्त केले.त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्बेत खराब होती अन त्यांच्या रुग्णालयात उपचार देखील सुरू होते.

  • रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा यांचे निधन
  • उत्तर प्रदेशातील नोएडामधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • ‘ये भारत की बात है’ हा कार्यक्रमामुळे ओळखल्या जायचे
  • रिपब्लिकन मीडियाने यावर व्यक्त केले दुःख