अजमेर शरीफ दर्ग्यासाठी रिपब्लिकन रामदास आठवले यांनी चादर भेट पाठविली

0
33

सध्या हजरत ख्वाजा गरीब नवाझ यांच्या 809 व्या उर्सचा उत्साह आहे. यानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी चादर भेट पाठविली. यावेळी काकासाहेब खंबाळकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्यांक आघाडीचे मुंबई अध्यक्ष हसन शेख, आरिफ तांबोळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.