Home LATEST फोटो फॉरवर्ड केल्याने निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

फोटो फॉरवर्ड केल्याने निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

0
फोटो फॉरवर्ड केल्याने निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

🔹शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली

🔹याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

🔹निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे

🔹त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे

🔹भाजपा नेत्या प्रीती आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला

🔹तसेच यांनी ट्विटरवरुन एफआयआरची कॉपी सुद्धा शेअर केली आहे

%d bloggers like this: