Home BREAKING NEWS संजय राऊतांनी केला खुलासा; म्हणाले ‘सरकार मध्ये नाराजी आहे पण…

संजय राऊतांनी केला खुलासा; म्हणाले ‘सरकार मध्ये नाराजी आहे पण…

0
संजय राऊतांनी केला खुलासा; म्हणाले ‘सरकार मध्ये नाराजी आहे पण…
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काल एक वर्ष पूर्ण झाले
  • ‘सरकार तीन पक्षांचे आहे,त्यात नाराजी असूनही ते टिकेल’
  • ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती’
  • असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सामना रोखठोक’ या सदरात म्हटलं

Photo: sanjay raut

%d bloggers like this: