मराठी अभिनेता रितेश देशमुख त्याच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीसाठी नेहेमीच चर्चेत असते.त्याचबरोबर वयक्तिक आयुष्यामधील साधेपणा आणि राहनीमानामुळे त्याची अनोखी ओळख बनली आहे. तो आपल्या फॅन्ससाठी नवनवीन फोटोज नेहेमीच शेअर करत असतो.नुकतेच काही डॅशिंग फोटोज रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.यामध्ये त्याने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. फोटोत त्याची स्टाईल आणखीच सुंदर दिसत आहे.या पोस्ट वर तब्बल एका तासात एक लाख लाईक्स पडले आहेत.
- रितेश देशमुखने शेअर केले फोटोज
- फोटोवर लाईक्स अन कमेंटचा पाऊस
- फोटो सोशल मीडियावर व्हायरल