ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती ला अटक

0
21

🔹रिया चक्रवर्ती ला एनसीबी चौकशीत ड्रग्स प्रकरणा बाबद अटक

🔹रिया च्या गिराफ्तारी साठी कागदोपत्री तयारी सुरू

🔹एनसीबी च्या गाडीने मेडिकल तपासणी साठी रियाला पाठवण्यात येईल

🔹२०१७ पासून रिया चक्रवर्ती ड्रग्स पॅडलर्स च्या संपर्कात असल्याची माहिती

🔹तीन दिवसांच्या चौकशी नंतर एनसीबी ने केली कारवाई

🔹एनसीबीनुसार ते रियाचा ताब्यात घेणार नाहीत परंतु तिच्याकडून केलेल्या जामीन अर्जाला ते विरोध दर्शवतील

🔹रियल १४ दिवसांची न्यायिक हिरासतची मागणी केेली

🔹यावर मुंबईतील कोर्टाने रिया चक्रवर्ती ची ड्रग्ज प्रकरणातील जामीन याचिका फेटाळली

🔹आणि रियाला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली

सौजन्य: @rhea_chakraborty

Leave a Reply