‘रिया चक्रवर्ती मुळे सुशांत ड्रग्स च्या आहारी गेला, हे साफ चुकीचे’- ऍड. मानेशिंदें

0
5
  • अभिनेता सुशांतच्या प्रकरणातील सीबीआय चौकशीमुळे दोन्ही पक्ष संतुष्ट नाही
  • या प्रकरणात आता ड्रग अँगल आल्यापासून अनेकांना अटक झाली
  • यानंतर सुशांतची गैर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चे वकील सुशांत मानेशिंदें नी यावर टिप्पनी दिली
  • त्यांच्या क्लायंटला विनाकारण अडकवण्यात येत आहे
  • तसेच श्रद्धा आणि सारा च्या चौकशीनंतर मानेशिंदें म्हणाले रिया मुळे सुशांत ड्रग्स घेत होता हे चुकीचं आहे
  • ‘ 2019 च्या अगोदर सुशांतसिंग राजपूत मादक पदार्थांचे सेवन करीत होते’
  • ‘अशी वक्तव्ये त्यांच्या सहकलाकार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी दिली आहेत

Leave a Reply