दिवाळीत गरिबांना रॉबर्ट वाड्रा यांचा मदतीचा हात; मास्क, सॅनिटाईझर आणि मिठाईचे वितरण

0
18
  • कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वांड्रा
  • दरवर्षीप्रमाणे या दिवाळीतही ते रस्त्यावर गोरगरीबांना मास्क आणि सेनिटायझर्ससह मिठाईचे वितरण केले
  • कोविडची प्रकरणे वाढत चालली असून ही मुले आणि रस्त्यावर वृद्ध लोकांचेदेखील संरक्षण होणे आवश्यक आहे
  • असे म्हणत त्यांनी मास्क अप घालण्यास ,स्वच्छता ठेवण्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन केले