
- हिंदी वेब सीरीज ‘मिर्झापूर 2’ मधील रॉबिन अभिनेता प्रियांशु पेनयुली आता विवाह बंधनात अडकला
- तो गर्लफ्रेन्ड वंदना जोशीसोबत विवाहबद्ध झाला
- त्यानं त्याच्या मुळ गावी देहराडूनमध्ये वंदनासोबत लग्न केलं आहे
- लग्नाची बातमी शेअर करत त्यांना फोटोंसोबत मोठं कॅप्शनही दिलं आहे
- ज्यात त्यांनी एकमेकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या
- सोबतच आतापर्यंतचा प्रवासही सांगितला
Photo: @priyanshupainyuli