नेहा कक्कर वर चढला रोहणप्रित चा रंग ; ‘खास’ पद्धतीने साजरा केला करवा चौथ

0
16
  • बॉलिवूडची गायिका नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत यांचे नुकतेच लग्न झाले आहे
  • यंदा ते त्यांनी पहिला करवाचौथ साजरा केला
  • यामध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सोबत खूप आनंदी दिसत आहेत
  • नेहा कक्कर लाल ड्रेस मध्ये तर रोहणप्रित ने लाल पगडी घातली आहे
  • त्यांनी कर्वा चौथ चे काही फोटोज इन्स्टाग्राम वर शेअर केले आहे
  • व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत