Home Uncategorized ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला संघातून वगळले ; दुखापत गंभीर, आयपीएलमधूनही माघार घेणार?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला संघातून वगळले ; दुखापत गंभीर, आयपीएलमधूनही माघार घेणार?

0
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला संघातून वगळले ; दुखापत गंभीर, आयपीएलमधूनही माघार घेणार?
  • भारतीय संघातील रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातुन वगळण्यात आले
  • विराट कोहली टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार
  • रोहित शर्माचा समावेश न झाल्याने वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली
  • रोहित शर्मा सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे
  • काही दिवसांपूर्वी त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते
  • आता रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याची शक्यता बळावली आहे
  • त्यामुळे रोहित शर्मा आयपीएलच्या उर्वरित मोसमातूनही माघार घेईल, अशी शक्यता वर्तविली जातेय
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: