Home Entertainment रुपाली भोसलेचं फोटोशूट ठरतोय चर्चेचा विषय; काय आहे विशेष

रुपाली भोसलेचं फोटोशूट ठरतोय चर्चेचा विषय; काय आहे विशेष

0
रुपाली भोसलेचं फोटोशूट ठरतोय चर्चेचा विषय; काय आहे विशेष
  • अभिनेत्री रुपाली भोसलेनं घटस्थापनेच्या दिवशी दुर्गावतारातील तिचा फोटो पोस्ट केला
  • हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे
  • नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्यानं रुपालीनं त्यात रंगाची साडी परिधान केली होती
  • दुर्गा देवीची शक्ती ही प्रत्येक महिलेत असते, अशी ओळ लिहित तिनं हे फोटो पोस्ट केले आहेत
  • रुपालीच्या वेगळ्या सर्जनशील उपक्रमाचं कौतुक होतंय
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: