रशियन महिलेने श्री कृष्णाला भेटण्यासाठी सहाव्या मजल्यावरून मारली उडी!

0
38

रशियन महिलेची वृंदावन (vrundavan) येथे उडी घेऊन आत्महत्या (suicide)केली असून तान्या हेमोलोसकिया (वय 40) असं रशियन महिलेचे नाव आहे

  • रशियन महिलेची वृंदावन येथे उडी घेऊन आत्महत्या
  • श्री कृष्णाला भेटण्यासाठी उचललं टोकाचं पाऊल
  • इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी
  • तान्या हेमोलोसकिया (वय 40) असं रशियन महिलेचे नाव
  • उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपास सुरु