एस.के. सिंघल असतील बिहारचे नवे डीजीपी! गुप्तेश्वर पांडे नंतर सांभाळत होते अतिरिक्त कार्यभार

0
7

बिहार निवडणुकीपूर्वी गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएस घेतला होता यानंतर आयपीएस अधिकारी एस.के. सिंघल यांना बिहारच्या डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता मात्र आता एस.के. सिंघल यांची पूर्ण-वेळ डी.जी.पी नियुक्त केले

  • एस.के. सिंघल यांची बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती
  • एस. के. सिंघल हे 1988 च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत
  • एस.के. सिंघल हे बिहार होमगार्ड्स आणि फायर सर्व्हिसेसचे डीजी-कम-कमांडंट जनरलही होते