‘साथ निभाना साथिया’ सिरियल सीन व्हायरल; कोकिलाबेन च्या आवाजावर बनवला व्हिडीओ

0
12

भारतीय टीव्ही सीरियलचे इंटरनेट मेम्स लोकांच्या करमणुकीचे महत्त्वपूर्ण साधन ठरले आहेत

अलीकडेच लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम साथ निभाना साथियाची सासू सुनेचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

कोकिलाबेन यांच्या संवादाने तरुण कलाकाराने सूर जोडून व्हिडिओ क्लिप तयार केली आहे

मजेदार क्लिपमध्ये राशी आणि गोपी बहू यांची निंदा करणारे दृश्य आहेत

Leave a Reply