सचिन तेंडुलकर अनुभवतोय निसर्गाचा आनंद…!

0
22
  • भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला मानले जाते
  • त्याने नुकताच एक सुंदर फोटो सोशल मीडिया वर शेअर केला आहे
  • या फोटो मध्ये तो निसर्गाच्या सहवासात आनंदी दिसून येतोय
  • या फोटो ला कॅपशन देत ते म्हणाले, ‘निसर्गाच्या सोबत आनंद घालवण्यापेक्षा मोठे सुख कोणते नाही’
  • तसेच त्याने नेचर फोटोग्राफी सुद्धा टॅग केले आहे

Pic: sachin tendulkar