तरुणपणातील सचिन तेंडुलकर दिसतात असे..! ;बघा फोटो

0
2

महान क्रिकेटर पैकी एक मानल्या जाणारे सचिन तेंडुलकर यांनी एक थ्रू बॅक फोटो शेअर केला असून त्यांनी हा फोटो कोणत्या वर्षात काढला असेल असे विचारले आहे

  • महान क्रिकेटर पैकी एक मानल्या जाणारे सचिन तेंडुलकर यांनी एक थ्रू बॅक फोटो शेअर केला
  • हा फोटो त्यांच्या तरुणपणातील दिसून येतोय
  • त्यांनी हा फोटो शेअर करत हा फोटो कोणत्या वर्षात काढला असेल असे विचारले आहे
  • फॅन्स फोटो खूप पसंद करत आहेत

Photo: @sachintendulkar