सचिन तेंडुलकरची गोल्फ प्रॅक्टिस; शेअर केला व्हिडिओ आणि फोटोज

0
20
  • सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वात जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे
  • आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे
  • मात्र क्रिकेट बरोबर त्याची हौस म्हणून नवीन खेळ खेळायला सुरवात केली आहे
  • सचिन ने गोल्फ खेळतांनाचा एक व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत
  • यामध्ये ते आपल्या मित्रा सोबत गोल्फ खेळतांना दिसले
  • ‘हा वेळ गोल्फ खेळण्याचा ‘ असे कॅपशन दिले