अभिनेता सलमान खानने खास फिटनेस उपकरणाचे ट्रायल घेतले व्हिडिओ शेअर करत याबाबद माहिती दिली
- ऍक्टर सलमान खानने व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी खास फिटनेस उपकरण आणले आहे
- याचे ट्रायल करतांना सलमान खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे
- या उपकरणात शरीराच्या प्रत्येक पार्टचा व्यायाम होऊ शकतो असे म्हणाला
- तसेच ही मशीन घरात अन बाहेर कोठेही वापरू शकता