समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन; अखिलेश यादव यांनी व्यक्त केला शोक

0
11
  • समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी आमदार 
  • मुलायमसिंह यादव यांचे निधन
  • मृत्यूच्या वेळी त्यांचं वय ९२ होते
  • यांनी औरय्यामधील ककोरच्या पुरवा येथे अखेरचा श्वास घेतला
  • समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांचे निकटवर्तीय मानले जात होते
  • समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यांना श्रद्धांजली वाहिली
  • अखिलेश म्हणाले ‘मुलायमसिंह यादव हे आयुष्यभर समाजवादी विचारधारेप्रती समर्पित राहिले’

Leave a Reply