Home BREAKING NEWS उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या समित ठक्करची जामीन मंजूर

उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या समित ठक्करची जामीन मंजूर

0
उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या समित ठक्करची जामीन मंजूर
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले होते
  • याप्रकरणी पोलिसांनी ट्विटर युजर समित ठक्कर यांना अटक केली होती
  • त्याला कोर्टाने त्याला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती
  • यावर आता त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीन मंजूर केला
  • समिती ठक्कर याला नागपूर मधून अटक करण्यात आले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: