‘एमएस धोनी’ सिनेमातील अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या

0
95

सुशांतसिंह राजपूतच्या एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी सिनेमात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहर याने आत्महत्या केली आहे. नाहरने मुंबईतील गोरेगाव येथे राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करुन पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर मानसिक स्थिती ठिक नसल्याचे सांगितले होते.

संदीपने केसरी सिनेमा आणि काही टीव्ही सिरिअलमध्ये सुद्धा काम केले आहे.