
- अभिनेता अक्षय कुमार आणि सारा अली खान यांनी ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली
- दोघांनी सेटवरचे एक चित्र शेअर केले
- अक्षय कुमारने चाहत्यांकडून शुभेच्छा आणि प्रेम मागीतले आहे
- सारा अली खानने अक्षय कुमारसोबत काम करताना खूप उत्साह आणि आनंद व्यक्त केला
- सोबतचा फोटो इंटरनेट वर खूप व्हायरल होत आहे