सात महीन्यांनी उघडली शाळा; पहिल्याच दिवशी एक विद्यार्थी कोरोना पॉझीटीव्ह 

0
23
  • लॉकडाउन मुळे उत्तराखंडमध्ये सात महिन्यांनंतर शाळा उघडल्या
  • पहिल्या टप्प्यात फक्त दहावी आणि बारावीची मुलेच शाळेत येतील
  • ऑनलाईन क्लास पर्यायही उघडला, आपणास पाहिजे असल्यास घरून अभ्यास करा
  • मुलांची थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटाईझ क्लासेस
  • मात्र 18 वर्षाच्या विद्यार्थ्याचा कोरोनाअहवाल  पॉझिटिव्ह आला
  • स्वच्छतेसाठी तीन दिवस शाळा बंद केली आहे
  • या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या १५ विद्यार्थ्यांना वेगळे ठेवण्यात आले
  • असे नोडल ऑफिसरने सांगितले