Home BREAKING NEWS पुण्यातील शाळादेखील बंदच राहणार; महापौरांची घोषणा …

पुण्यातील शाळादेखील बंदच राहणार; महापौरांची घोषणा …

0
पुण्यातील शाळादेखील बंदच राहणार; महापौरांची घोषणा …
  • पुणे जिल्ह्यातील शाळादेखील मुंबई, ठाणे जिल्ह्यांप्रमाणे तूर्त बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे
  • महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली
  • येत्या १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत
  • १३ डिसेंबरला करोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे
  • पुण्यातील महापालिका आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळा बंदच राहणार आहेत
  • ऑनलाइन शिक्षण सुरु राहील

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: