स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमतीपर्यंत सी-प्लेन सेवा; नरेंद्र मोदी करणार उद्घाटन 

0
47
  • गुजरातला ३१ ऑक्टोबरला नवीन भेट मिळणार
  • अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू होणार
  • या सी-प्लेन सेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे
  • राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असतांना मोदी या सी-प्लेनमधून प्रवास करतील
  • ३१ ऑक्टोबरपासून १९ सीटर सी-प्लेन दररोज ४ उड्डाण करणार आहे
  • सी-प्लेन सरदार सरोवर धरणाच्या तलाव क्रमांक-३ मध्ये उतरेल