काँग्रेस चे वरिष्ठ नेता अहमद पटेल आयसीयूत भर्ती; काही हप्त्यांपूर्वी झालीये कोरोनाची लागण

0
15
  • काँग्रेस चे वरिष्ठ नेता अहमद पटेल यांची हालत गंभीर
  • त्यांना गुरुग्राम च्या मेदान्तां रुग्णालयात दाखल करण्यात आले
  • काल त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते
  • त्यांना मागील महिन्यात कोरोना ची लागण झाली आहे
  • त्यांचा मुलगा फैजल यांनी त्यांना आयसीयू मध्ये भराई केल्याची माहिती दिली
  • तसेच त्यांची तब्बेत आता स्थिर असून डॉक्टर्स च्या देखरेखी खाली ठेवले आहे

Pic: ahamad patel