Home LATEST ज्येष्ठ वकील हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल

ज्येष्ठ वकील हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल

0
ज्येष्ठ वकील हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल
  • ज्येष्ठ वकील माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले
  • 28 ऑक्टोबर म्हणजेच काल ते लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले
  • हे या दोघांचंही दुसरं लग्न आहे
  • 65 वर्षीय हरीश साळवे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट  दिला
  • कॅरोलिन 56 वर्षांच्या असून त्या व्यवसायाने कलाकार आहेत
  • त्यांना एक मुलगीही आहे
  • एका कला प्रदर्शनात हरीश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची भेट झाली होती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: