न्यायपालिका अपमान प्रकरणात प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला एक रुपयांचा दंड

0
27

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायपालिकेवर अपमानास्पद ट्विट केले होते

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता

आज सर्वोच्च न्यायालयाने यांच्यावर अवमान प्रकरणात एक रुपयांचा दंड ठोठावला

15 सप्टेंबरपर्यंत तो सादर न केल्यास तीन महिने तुरूंगवास

तसेच तीन वर्ष सराव करण्यास बंदी घातली जाईल

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने  सुनावला निर्णय

25 ऑगस्ट रोजी कोर्टाने त्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता

तसेच प्रशांत भूषण यांना इशारा देऊन निघून जाण्यास सांगितले होते

Leave a Reply