‘सीरम इंस्टिट्यूटमधील आग शॉर्ट सर्किटमुळेच’

0
35

पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटमधील एका निर्माणाधीन इमारतीला आग लागली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. 21 जानेवारीला ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर आगीबाबत संशय व्यक्त केला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे स्पष्ट केले आहे.

आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा केला होता.