शाहिद कपूरचा क्लासी लूक! एकदा बघाच…

0
11

अभिनेता शाहिद कपूरने एक सुंदर सेल्फी शेअर केला आहे जो फॅन्स खूप पसंद करत आहे

  • शाहिद कपूरने नुकताच एक भारी सेल्फी शेअर केला आहे
  • यामध्ये तो ब्लॅक आउटफिट मध्ये दिसून येत आहे
  • या फोटोवर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत
  • शाहिदचा हा लूक सर्वांना खूप पसंद होत आहे

Photo: shahid kapoor