Home Entertainment शाहिद – मीरा च्या ब्लर फोटोंनंतर पुन्हा शाहिद ट्रोल…

शाहिद – मीरा च्या ब्लर फोटोंनंतर पुन्हा शाहिद ट्रोल…

0
शाहिद – मीरा च्या ब्लर फोटोंनंतर पुन्हा शाहिद ट्रोल…
  • बॉलिवूड चे स्टार शाहिद कपूर आपल्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे
  • नुकताच त्याने सायकल वरचा एक फोटो शेअर केला
  • ज्यामध्ये शाहिद सायकल चालवतांना दिसून येत आहे
  • काही दिवसांपूर्वी शाहिद ने मीरा सोबत ब्लर फोटो शेअर केला होता
  • आता सायकल वरचा हा फोटो सुद्धा क्लिअर नसल्याने फॅन्स शाहीद ला ट्रोल करतायेत
  • शाहिद फोटो शेअर करत म्हणाला-‘ काहीच तान तणाव नाही फक्त राईड घ्या आणि आनंदी व्हा’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: